तात सध्या शेअर बाजारामध्ये अनेक प्रकारचे फसवे व्यवहार, पंप अँड डम्प स्कीम्स आणि खोटे सल्ले दिले जातात. अशा फसव्या व्यवहारांमध्ये सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते.
गुंतवणूकदारांनी योग्य माहिती आणि अभ्यासाशिवाय घेतलेले निर्णय धोकादायक ठरतात. म्हणूनच, रिसर्च अनॅलिस्ट कडून योग्य ट्रेनिंग घेणे अत्यंत गरजेचे आहे.
रिसर्च अनॅलिस्ट हे NISM* प्रमाणित व्यावसायिक असतात, जे गुंतवणूकदारांना तांत्रिक (Technical), फंडामेंटल (Fundamental) आणि क्वांटिटेटिव्ह ॲनॅलिसिस कसे करावे हे शिकवतात.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूकदार योग्य कंपन्यांचे मूल्यांकन करू शकतात, योग्य वेळी खरेदी-विक्रीचे निर्णय घेऊ शकतात आणि चुकीच्या टिप्स व अफवांपासून स्वतःचे रक्षण करू शकतात.
अशा प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवते, जोखीम व्यवस्थापनाची जाणीव निर्माण करते आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करते.
आजच्या काळात सुरक्षित आणि स्मार्ट गुंतवणुकीसाठी रिसर्च अनॅलिस्टचे मार्गदर्शन ही काळाची गरज आहे.
( * NISM Is Established By SEBI )
✅ स्टॉकमार्केट कोच - निलेशएस. बी. – जैनहे 2017 पासून स्टॉकमार्केट चे ट्रेनिंगदेत असून, NISM Certified Research Analyst , NISM Certified
Mutual Fund Distributor आहेत.
कोर्समध्येशिकवले जाणारे विषय :
✅इक्विटी मार्केट,
डीलीव्हरी व इंट्राडे ट्रेडिंग,
✅फ्युचर मार्केट
, निफ्टी- बँकनिफ्टी ,
✅ कॉल-पुट ऑप्शन मार्केट
✅संपूर्ण चार्टस्टडी, टेक्निकल ॲनॅलिसिस
✅कमोडीटी मार्केट✅संपूर्ण चार्टस्टडी, टेक्निकल ॲनॅलिसिस
✅कमोडीटी मार्केट✅म्युच्युअल फंड
, आयपीएओ